Thursday, 16 April 2020

मोठेपणी देवा तू मला पुन्हा लहानच कर

मोठेपणी देवा तू मला पुन्हा लहानच कर...



हा विडिओ मनाने तरुण असणाऱ्या सगळ्यांसाठी..... लहानपणी सर्वात जास्त विचारण्यात आलेला प्रश्न, "तुला मोठेपणी कोण व्हायचंय" ? आयुष्याच्या रहाटगाड्यात कळत नकळत भरडून निघाल्यानंतर उत्तर मिळालं, "देवा मोठेपणी तू मला पुन्हा लहानच कर".....

 कवी - सतीश शिंदे




No comments:

Post a Comment