Thursday, 2 October 2025

ओल्या सांजवेळी

ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना

सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया

माझी ही आर्जवे, पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या

रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे
पुसुया जुन्या पाउल खुणा
सोबत तुझी साथ दे

ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे
डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे

सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला

ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा


कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना...
https://dc.kavyasaanj.com/2025/10/olya-sanjveli-premachi-goshta.html

-
गीत : ओल्या सांजवेळी
अल्बम/चित्रपट : प्रेमाची गोष्ट
गायक : स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे



Saturday, 27 September 2025

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखवं वर्धितोऽहम्।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते॥१॥

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम्
स्वयं स्वीकृतं नः सुगंकारयेत्॥२॥

समुत्कर्ष निःश्रेयसस्यैकमुग्रम्
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्राऽनिशम्।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम्
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्
समर्था भवत्वाशिषा ते भृशम्॥३॥

भारत माता की जय !!
https://dc.kavyasaanj.com/

- प्रा. नरहरी नारायण भिडे

(या प्रार्थनेचे मूळ लेखक नरहरी नारायण भिडे (संस्कृतचे प्राध्यापक) हे आहेत. १९३९ मध्ये संघचालकांच्या एका महत्त्वाच्या बैठकीत ही प्रार्थना निश्चित करण्यात आली. सुरुवातीला ही प्रार्थना अर्धी मराठी आणि अर्धी हिंदी भाषेत तयार करण्यात आली होती. परंतु, संपूर्ण देशात एकच भाषा असावी या उद्देशाने डॉ. हेडगेवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. नरहरी भिडे यांनी तिचे संस्कृतमध्ये भाषांतर केले. प्रार्थनेची शेवटची ओळ "भारत माता की जय" ही मात्र हिंदीतच ठेवण्यात आली)

Monday, 1 September 2025

ठुमक ठुमक जानी आ महिए दे नाल

जूती मेरी जांदिये
पहाड़िये दे नाल
ते पाउला मेरा जंदा ए
उस डोगरे दे नाल  (2)

जूती मेरी ओए होए के
जूती मेरी ऐ हये के
जूती मेरी ओए होए के

पहली पहली बार मैनु
सौरा लैन आ गया
होए पहली पहली बार मैनु
सौरा लैन आ गया

सौरा लैन आ गया ते
वंगा पावा गया
वंगा ते पानी आ
हाथे दे नाल

ते पाउला मेरा जंदा ए
उस डोगरे दे नाल
वंगा ते पानी आ
हाथे दे नाल

ते पाउला मेरा जंदा ए
उस डोगरे दे नाल

जूती मेरी जांदी ए
पहाड़िये दे नाल
ते पाउला मेरा जांदा ए
उस डोगरे दे नाल

दुज्जी-दुज्जी बार मैनू
देर ले आ गया
देर ले आ गया
देर ले आ गया

होए दूज्जी दूज्जी बार
मैनु देर लैं आ गया
देर लैं आ गया ते
लहंगा पावा गया

लहंगा ते पानी आ
लक्के दे नाल
ते पाउला मेरा जंदा ए
उस डोगरे दे नाल

लहंगा ते पानी आ
लक्के दे नाल
ते पाउला मेरा जंदा ए
उस डोगरे दे नाल

होए जूती मेरी जांदी ए
पहाड़िये दे नाल
ते पाउला मेरा जंदा ऐ
उस डोगरे दे नाल

जूती मेरी ओये होये के
जूती मेरी ऐ हये के
जूती मेरी ओये होये के

तीजी तीजी बार मेनू
आप लैन आ गया
हाय आप लैन आ गया,
आप लैन आ गया

हाय तीजी तीजी बार मैनु
आप लैन आ गया
आप लैन आ गया
दो गल्लां सूना गया

ठुमक ठुमक जानी
आ महिए दे नाल
ठुमक ठुमक जानी
आ महिए दे नाल

ठुमक ठुमक जानी
आ महिए दे नाल
ठुमक ठुमक जानी
आ महिए दे नाल

होये सोहणा मेरा माही
तूर जाना ओहदे नाल
सोहना मेरा माही
तूर जाना ओहदे नाल

ठुमक ठुमक जांदी है
माहिए दे नाल
ठुमक ठुमक जानी
आ महिए दे नाल

जूती मेरी ओये होये के
जूती मेरी ऐ हये के
जूती मेरी ओये होये
https://dc.kavyasaanj.com/

गीतकार: नेहा भसीन

Tuesday, 27 May 2025

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना
कुणी पोटातून चिडताना कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ-फांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरुड बैसला नाही

धुतलेला सात्त्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते अदृश्य, लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनातसुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही

मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो
मज चिरताचिरता कोणी रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही! आंबाही झालो नाही!
https://dc.kavyasaanj.com/

कवी - संदीप खरे

(अल्बम: आयुष्यावर बोलू काही)