काव्यसांज
KS Links
(Move to ...)
DC च्या कविता
Storytime Adventures
कावेरी च्या कविता
हिंदी कविता
शाळेतल्या कविता
इतर कवींच्या कविता
Twitter
TechLogic
कवी व कविता
पाऊस आणि आठवणी
▼
Tuesday, 29 June 2021
नाका वरच्या रागाला (बडबडगीत)
मोठं मोठं डोळे करून
पाहतेस काय
नाका वरच्या रागाला
कारण काय
आणले होते फुगे आता
देऊ मी कोणाला
चॉकलेटची चव आता
कोण येणार चाखायला
फुगलेले गाल पहा
आता जातील फुटून
धावत माझी छकुली
आली पहा उठून
कवयित्री - कावेरी डफळ
‹
›
Home
View web version